Published Jan 16, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पालक थंडीमध्ये अवश्य खावा, पालकामध्ये 96 टक्के पाणी असते, लोह मुबलक प्रमाणात
मूळा खाणं पोटासाठी चांगलं मानतात, 95 टक्के पाणी असते मुळ्यामध्ये
सलाडमध्ये टोमॅटो नक्की खावा, 95 टक्के पाण्यासोबत व्हिटामिन ए मोठ्य़ा प्रमाणात आढळते
पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी दही खावे, दुपारच्या वेळी दही खावे
संत्र खाणं आरोग्यासाठी गुणकारी मानतात. पाण्याची कमतरता दूर होते
कोबीसुद्धा पाण्याचा चांगला स्त्रोत आहे, डाएटमध्ये कोबीचा समावेश करावा, फायबर मुबलक असते
मात्र, यापैकी कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा