Published March 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
त्वचा आणि हाडांसाठी कोलेजन प्रोटीन शरीरासाठी महत्त्वाचे असते
शरीरातील कोलेजन स्किन टाइट होण्यासाठी उपयुक्त ठरते
ह्यालुरोनिक एसिड कोलेजन निर्माण करण्यासाठी संत्र महत्त्वाचे ठरते
व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त आवळा कोलेजन वाढवतो, डेड स्किन हटवतो
हाडांसाछी शोरबाचे सूप जसे उत्तम तसेच कोलेजन प्रोटीन वाढवण्यासाठी उत्तम
कॉपर आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त कोको स्किन डॅमेज होण्यापासून वाचवते
व्हिटामिन सी, लाइकोपीनयुक्त टोमॅटो स्किन चांगली राहण्यास मदत करते
कोलेजन निर्माण करण्याची क्षमता वाढते अननसामुळे, पेशी आणि उती चांगल्या होतात