www.navarashtra.com

Published Dec 07,  2024

By  Shilpa Apte

तिशीमध्ये स्किन loose होऊ नये म्हणून करा हे घरगुती उपाय

Pic Credit -   iStock

स्किन loose पडल्यास सौंदर्य बिघडते

स्किन

स्किन टाइट करायची असल्यास हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता

टाइट स्किन

स्किन टाइट होण्यासाठी खोबरेल तेलाने चेहऱ्याचा मसाज करावा

खोबरेल तेल

अंड्यातील पांढरा बलक सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी करण्यास उपयोगी पडतो

अंडे

स्किन टाइटनिंगसाठी चेहऱ्यावर बदामाचं तेल लावावं असं म्हटलं जातं

बदामाचं तेल

.

loose पडलेली स्किन टाइट करण्यासाठीही चेहऱ्यावर केळं रगडावं असं सांगितलं जातं

केळं

.

चेहऱ्यावर कॉफी लावल्यानेही loose स्किन टाइट होऊ शकते, सुरकुत्याही कमी होतात

कॉफी

.

रात्रभर भिजत ठेवलेल्या आल्याचं पाणी प्यायल्यास काय होते?