www.navarashtra.com

Published March 30,  2025

By  Shilpa Apte

पोट बिघडल्यास या फळांचं सेवन करा

Pic Credit -  iStock

फळांमध्ये पोषक घटक आढळतात, त्यामुळे पोट बिघडल्यास ही फळं खावीत

फळं

पपईतील फायबर बिघडलेलं पोट नीट करण्यास मदत करते

पपई

पोट बिघडल्यास केळं खाणंही फायदेशीर आहे

केळं

फायबर मुबलक प्रमाणात असल्याने जर्दाळू खावा पोट बिघडलेलं आसल्यास

जर्दाळू

सकाळी रिकाम्या पोटी ही फळं खाल्ल्यास जास्त फायदेशीर, रात्री मात्र टाळावी

कघी खावी

यापैकी कोणतंही एक फळ डाएटमध्ये समाविष्ट केल्यास पचन सुधारते

पचन सुधारते 

Fatty Liver चा त्रास असल्यास काय खावू नये जाणून घ्या