फॅन छोटा असला तरी देखील कामाचा आहे. चार्जिंग फॅन ऑफीस, ट्रेनमध्ये वापरू शकता.
Picture Credit: Pinterest
हा पंखा तुम्ही गळ्यात घालून थंड हवेचा आनंद घेऊ शकता.
Picture Credit: Pinterest
हवेसोबत हलका पाण्याचा फवारा तुम्हाला आवडतो का? हे गॅझेट आजच खरेदी करा.
Picture Credit: Pinterest
ऊन्हाळ्यात लोडशेडिंगची समस्या मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी पावर बँक फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला त्वरित थंडावा पाहिजे असेल तर कुलिंग फॅन वापरू शकता.
Picture Credit: Pinterest
काम करताना किंवा अभ्यास करताना तुम्हाला डेस्क फॅनची गरज पडू शकते.
\Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात काही स्मार्ट गॅझेट्सचा वापर करून उकाड्यापासून सुटका मिळवा.
Picture Credit: Pinterest