योग्य लाईटमुळे तुमच्या इंस्टाग्राम रिल्स अधिक आकर्षक दिसतात.
Picture Credit: pinterest
स्थिर व्हिडीओ शूट करण्यासाठी ट्रायपॉड अधिक फायदेशीर ठरतात.
Picture Credit: pinterest
रिलमधील आवाज स्पष्ट असावा यासाठी वायरलेस मायक्रोफोन वापरू शकता.
Picture Credit: pinterest
मुव्हिंग शॉट्स चांगल्या पद्धतीने शूट करता यावेत यासाठी गिम्बल स्टॅबिलायझर वापरू शकता.
Picture Credit: pinterest
बाहेरील ठिकाणी शूट करताना पोर्टेबल लाईट वापरू शकता.
Picture Credit: pinterest
वाइड अँगल आणि मॅक्रो शॉट्ससाठी लेन्स किट वापरू शकता.
Picture Credit: pinterest
दिर्घकाळ शूटिंग करायची असेल तर पावर बँक फायदेशीर ठरू शकते.
Picture Credit: pinterest
दुरून रेकॉर्डिंग करण्यासाठी ब्लूटूथ रिमोट वापरू शकता.
Picture Credit: pinterest