स्मार्ट डिव्हाईसमुळे तुमच्या घरातील कामं अधिक सोपी आणि जलद होतात.
Picture Credit: Pinterest
स्मार्ट बल्ब तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून कंट्रोल करू शकता.
Picture Credit: Pinterest
घरातील आप्लायंसेस रिमोटने कंट्रोल, चालू आणि बंद करण्यासाठी स्मार्ट प्लग वापरू शकता.
Picture Credit: Pinterest
घराबाहेर कोण आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ डोअर बेलचा वापर करू शकता.
Picture Credit: Pinterest
घरात लहान मुलं असतील तर वायफाय कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांच्यावर लक्ष ठेऊ शकता.
Picture Credit: Pinterest
बाजारात उपलब्ध असणारे स्मार्ट स्पीकर गॅजेट्स व्हॉईस कमांडद्वारे कंट्रोल केला जातो.
\Picture Credit: Pinterest
घरची बाजू साफसफाई करण्यासाठी रोबोट वोक्यूम क्लिनिंगची मदत घेऊ शकता.
Picture Credit: Pinterest
मोशन सेन्सर लाइट्स वीज बिल करण्यात अतिशय फायदेशीर ठरतात.
Picture Credit: Pinterest