केस पटकन सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरला जातो.
Picture Credit: pinterest
कुरळे किंवा वेव्ही केस काही क्षणात सरळ आणि स्मूथ व्हावेत यासाठी हेअर स्ट्रेटनर वापरतात.
Picture Credit: pinterest
हेअर कर्लरचा वापर करून स्टायलिश कर्ल्स तयार केले जातात.
Picture Credit: pinterest
स्काल्प मसाजर रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि केसांच्या मुळांना आराम देण्यासाठी मदत करतो.
Picture Credit: pinterest
घरीच केस कापायचे असतील तर सर्वात उत्तम गॅझेट म्हणजे ट्रिमर.
Picture Credit: pinterest
केसांबाबत माहिती मिळवून योग्य निगा राखयची असेल तर स्मार्ट हेअर ब्रश वापरा.
Picture Credit: pinterest
या गॅझेटचा वापर केल्याने केस अधिक चमकदार दिसू लागतात.
Picture Credit: pinterest
प्रवासात केस योग्य पद्धतीने सेट करण्यासाठी हे गॅझेट वापरू शकता.
Picture Credit: pinterest