www.navarashtra.com

Published Dev 21,  2024

By  Shubhangi Mere

2024 मध्ये हे भारतीय खेळाडू निवृत्त झाले आहेत, ज्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांच्या नावांचाही समावेश आहे.

Pic Credit -   Social Media

भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने सुद्धा T20 विश्वचषक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा करून सर्वानाच धक्का दिला.

रवींद्र जडेजा

भारताचा यष्टीरक्षक रिद्धिमान साहा याने सुद्धा संघामध्ये बऱ्याच काळापासून स्थान न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली होती.

रिद्धिमान साहा

2024 T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने T20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.

विराट कोहली

भारतीय खेळाडू आणि कॉमेंटेटर केदार जाधव याने २०२४ मध्ये त्याने त्याची निवृत्ती जाहीर केली, आता तो आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. 

केदार जाधव

भारत विरुद्ध ऑस्ट्र्रेलिया गाबा चाचणीनंतर अचानक पत्रकार परिषदेमध्ये आर अश्विननेही सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

आर अश्विन

विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर 2024 T20 विश्वचषक जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये करणार रोहित शर्माने T20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.

रोहित शर्मा

.

 शिखर धवनला बऱ्याच काळापासून संघामध्ये स्थान न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर त्याने निवृत्तीची घोषणा केली.

शिखर धवन

.

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये शेवटचा सामना खेळल्यानंतर त्याने त्याची निवृत्ती जाहीर केली.

दिनेश कार्तिक

.

सांधेदुखी आणि सूज? डाएटमध्ये प्या ‘हे’ सूप