Published Jan 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
वाढत्या वयानुसार, स्पॉन्डिलायटिससारख्या आजारांचा धोका वाढतो. पाठदुखीचा त्रास होतो
फिजिकल एक्टिव्हिटी, वजन वाढल्यामुळे Spondylitis ची समस्या वाढते, नियमित व्यायाम करा
स्त्रियांपेक्षा पुरुषांना Spondylitis चा धोका जास्त असतो, योग्य जीवनशैलीचा अवलंब करा
जास्त वेळ झोपण्याच्या सवयीमुळे Spondylitis ची समस्या होते
लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर तासनतास काम केल्यामुळे स्पॉन्डिलायटिससारख्या समस्यांचा धोका वाढतो
स्पॉन्डिलायटिसची समस्या टाळण्यासाठी, नियमितपणे वजन नियंत्रित करा, व्यायाम करा,
.
धूम्रपान टाळावे, सकस आहार घ्यावा, त्यामुळे आरोग्य चांगले राहते
.