Published Oct 27, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
औषधांचे शरीरावर अनेक साइ़ड इफेक्ट्स होतात. त्यापासून बचावासाठी हे पदार्थ
आल्यामधील गुणधर्मामुळे पोटदुखी, मसल्स दुखी, डोकंदुखीपासून आराम मिळतो
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे, सूज कमी होण्यास मदत होते, नैसर्गिक पेनकिलर
पुदीना मसल्स आणि दातांच्या दुखण्याला दूर करण्यासाठी मदत करतो,
अँटी-मायक्रोबियल, अँटी-व्हायरल गुणांमुळे अनेक आजार दूर होतात
.
लवंगमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुण असतात, त्यामुळे दातांचं दुखणं कमी होतं.
पोटदुखीसाठी, गॅससाठी ओवा अत्यंत फायदेशीर, पोटदुखीपासून आराम मिळतो