आरतीच्या ताटात या वस्तू आवर्जून ठेवाव्यात

Life style

08 August, 2025

Author:  नुपूर भगत

बहीण-भावाच्या नात्याला समर्पित रक्षाबंधन यंदा ९ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे

रक्षाबंधन

Picture Credit: Pinterest

या दिवशी बहीण भावाचे औक्षण करून त्याला राखी बांधते आणि यावेळी आरतीच्या ताटात काही शुभ वस्तू ठेवल्या जातात

शुभ वस्तू

Picture Credit: Pinterest

राखी बांधताना आरतीच्या ताटात ठेवण्यात आलेल्या वस्तूंना विशेष महत्त्व असते

आरतीचे ताट

Picture Credit: Pinterest

आरतीच्या ताटात कुंकू आवर्जून ठेवले जावे, हे विजयाचे प्रतीक आहे

कुंकू

Picture Credit: Pinterest

औक्षण करताना ताटात अक्षता असाव्यात, भावाच्या कपाळावर अक्षता लावणे शुभ मानले जाते

अक्षता

Picture Credit: Pinterest

आरतीच्या ताटात दिवा आवर्जून ठेवला जातो, यामुळे वाईट नजरेपासून रक्षण होते

दिवा

Picture Credit: Pinterest

या ताटात एखादा गोड पदार्थही ठेवावा, हा नात्यातील गोडवा आणखीन वाढवतो

मिठाई

Picture Credit: Pinterest