'या' वस्तूंचे दान करु नये

Life Style

18 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

पुण्यकर्म

हिंदू धर्मात दान करणे हे एक अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. 

Picture Credit: Pinterest

सकारात्मक बदल

दान केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात.

Picture Credit: Pinterest

काय होते?

असे मानले जाते की खऱ्या मनाने केलेले दान केवळ पाप कमी करत नाही, तर भाग्यही मजबूत करते.

Picture Credit: Pinterest

धर्मग्रंथांमध्ये काही अशा गोष्टींचा उल्लेख आहे, ज्यांचे दान करणे अशुभ मानले जाते.

दान करणे

Picture Credit: Pinterest

असे म्हटले जाते की चुकीच्या वस्तू दान केल्याने पुण्याऐवजी नुकसानच होऊ शकते.

चुकीच्या वस्तूंचे दान

Picture Credit: Pinterest

कोणत्या गोष्टींचे दान करणे टाळावे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कोणत्या आहेत वस्तू

Picture Credit: Pinterest

शिळे अन्न दान करणे अशुभ मानले जाते.

शिळे अन्न

Picture Credit: Pinterest

चाकू, कात्री किंवा इतर धारदार वस्तू दान केल्याने नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो.

हत्यार

Picture Credit: Pinterest

वापरलेले बूट आणि चप्पला दान करु नयेत, यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.

बूट

Picture Credit: Pinterest

खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे दान केल्याने गरिबी येते.

फुटलेली भांडी

Picture Credit: Pinterest

जेवताना फोन का वापरु नये