निरोगी आणि तजेदार त्वचेसाठी योग्य खाणेपिणे गरजेचे आहे. पोषक तत्व असलेले पेय फायदेशीर असते. त्वचेला आतून पोषण देऊन शरीर हाइड्रेड ठेवते. कोणते पेय प्यावे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
गाजरचा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. यामध्ये विटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असते. ज्याने त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
बीटाचा रस रक्त स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. यामधील एंटीओक्सिडेंट त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
टॅमेटोचा रस त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो. यामध्ये विटामिन सी आणि लाइकोपीन असते. जे त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवते आणि ते चांगले ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
डाळिंब्याच्या रसामध्ये ॲण्टीऑक्सीडेंटचे प्रमाण असते. हे त्वचेला पोषण देते. त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते आणि चेहऱ्याची चमक वाढवते.
Picture Credit: Pinterest
संत्र्याच्या रसामध्ये विटामिन सी असते. हे त्वचेला आतून पोषण देते. त्वचा हेल्दी ठेवण्यास मदत करते. तसेच त्वचा ठवठवीत आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
काकडीचा रस शरीराला हाइड्रेड ठेवण्यास मदत करते. यामध्ये पोषक तत्व त्वचेला थंडावा देते. त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest