सर्वप्रथम एका भांड्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest
एका छोट्या वाटीत कॉर्नफ्लोअरमध्ये थोडं थंड दूध घालून गुठळ्या न राहता छान मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
आता गरम होत असलेल्या दुधात साखर घाला आणि सतत हलवत राहा.
Picture Credit: Pinterest
त्यानंतर त्यात किसलेलं नारळ घालून 2–3 मिनिटे शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
आता कॉर्नफ्लोअरचं मिश्रण दुधात घाला आणि सतत ढवळत राहा, जेणेकरून मिश्रण घट्ट होईल.
Picture Credit: Pinterest
मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स घाला आणि गॅस बंद करा.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रण बाउलमध्ये ओता, वरून काजू किंवा बदाम घालून 1–2 तास फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर स्वादिष्ट नारळ पुडिंग सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest