कारमधील हे 5 लाइट्स वॉर्निंग लाइट्स म्हणून ओळखले जातात
Picture Credit: Pinterest
यापैकी एकजरी लाइट सुरू झाला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, धोका उद्भवतो
Picture Credit: Pinterest
कारच्या इंजिनामध्ये काही बिघाड असल्यास, काही समस्या असल्यास हा लाइट सुरू होतो
Picture Credit: Pinterest
या लाइटचा अर्थ कारमधील इंजिन ऑइल कमी आहे, गाडी लगेच सर्विस सेंटरला न्यावी
Picture Credit: Pinterest
कूलंट कारचं इंजिन थंड ठेवते, कूलंट नीट काम करत नसल्याची वॉर्निंग
Picture Credit: Pinterest
हा लाइट म्हणजे अँटी-ब्रेकिंग सिस्टीम नीट काम करत नाहीये, सर्विसिंग करा
Picture Credit: Pinterest
एअरबॅग लाइट ऑन झाल्यास ताबडतोब गॅरेजमध्ये न्या कार, अपघातावेळी महत्त्वाचे
Picture Credit: Pinterest