www.navarashtra.com

Published Sept 19,  2024

By  Shilpa Apte

या फुलांमधील औषधी गुणधर्म जखमा बऱ्या करतात

Pic Credit -  iStock

कॅलेंडुलामध्ये अँटीफंगल गुणधर्म आहेत, हे संसर्ग टाळतात, टिश्यु वाढण्यास मदत करतात

कॅलेंडुला

लॅव्हेंडर त्वचेतील टिश्यु सुधारण्यास मदत करतात, कोलेजनचे उत्पादन वाढवते

लव्हेंडर

कॅमोमाइल फुले जखमा लवकर बऱ्या करतात. लालसरपणा, सूज, कमी करण्यास मदत होते. 

कॅमोमाइल

.

कॉम्फ्रे नवीन पेशी पुन्हा वाढण्यास मदत करते, त्वचा निरोगी ठेवते. किरकोळ जखमांसाठी उपयुक्त

कॉम्फ्रे

यारोमध्ये तुरट गुणधर्म आहेत, जे रक्तस्त्राव बरे करण्यास मदत करतात. दातदुखी थांबते

यारो (Yarrow)

विच हेझल स्किन नीट राहण्यास मदत करते, सूज कमी करते, रक्तस्त्राव थांबवतो

विच हेझल

यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, त्वचेवरील मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास देखील मदत करते.

डॅडेंलिओन

10 मिनिटांमध्ये तणाव दूर करतात ही 5 योगासनं