Published Oct 03, 2024
By Mayur Navle
Pic Credit - istock
ही औषधं शून्य करेल तुमचा स्पर्म काऊंट, वेळीच जाणून घ्या
कुठल्याही पुरुषासाठी त्याचे स्पर्म हेल्दी असणे फार गरजेचे आहे.
कित्येक जण आपले स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी अनेक औषधं घेत असतात.
काही सवयी आणि औषधांमुळे आपले स्पर्म काउंट कमी होऊ शकते.
.
प्रोस्टेट किंवा लघवी संबंधित औषधं स्पर्मची संख्या कमी करू शकते.
.
डिप्रेशन किंवा अन्य मानसिक तणाव कमी करणारी औषधं आपले स्पर्म काऊंट कमी करू शकते.
फंगल इन्फेक्शनच्या काही औषधांमुळे सुद्धा स्पर्म काऊंट कमी होते.
केमोथेरपी केल्याने काही प्रमाणत स्पर्म काऊंट कमी होऊ शकतात.
नशा आणणारी औषधं सुद्धा स्पर्म काऊंट कमी करू शकतात.