या कारणांमुळे कमी होईल लॅपटॉपची किंमत

Science Technology

19 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

लॅपटॉप वापरण्याचे असंख्य फायदे आहेत

असंख्य फायदे

Picture Credit: Pinterest

काही कारणांमुळे लॅपटॉपला गंभीर नुकसान पोहोचू शकतं

गंभीर नुकसान

Picture Credit: Pinterest

लॅपटॉप हातातून खाली पडल्सास त्याच्या अंतर्गत आणि बाह्य घटकांना नुकसान पोहोचतं

बाह्य घटक

Picture Credit: Pinterest

द्रव पदार्थ लॅपटॉपवर पडल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकतं

शॉर्ट सर्किट

Picture Credit: Pinterest

उच्च तापमानात लॅपटॉपचा वापर केल्यास डिव्हाईस जास्त गरम होतं

उच्च तापमान

Picture Credit: Pinterest

थंड वातावरणात लॅपटॉपचा वापर केल्याने स्क्रीन आणि हार्डवेअर समस्या उद्भवू शकतात

थंड वातावरण

Picture Credit: Pinterest

मालवेअर आणि व्हायरस तुमच्या लॅपटॉपवर कब्जा करू शकतात

लॅपटॉपवर कब्जा

Picture Credit: Pinterest

अनेक मालवेअर डेटा डिलीट करू शकतात

डेटा डिलीट

Picture Credit: Pinterest