फोनची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर स्क्रीन डॅमेज होण्याची शक्यता असते
Picture Credit: Pinterest
फोनच्या स्क्रीनची योग्य काळजी कशी घ्यावी, याबाबत जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
फोन खडबडीत पृष्ठभागावर ठेवल्याने डिस्प्लेवर ओरखडे येऊ शकतात
Picture Credit: Pinterest
टेबल किंवा इतर वस्तूंच्या कडेला फोन ठेवल्यास तो पडून फूटू शकतो
Picture Credit: Pinterest
व्यवस्थित फोन हाताळला नाही तर डॅमेज होण्याची शक्यता अधिक असते
Picture Credit: Pinterest
स्क्रीनवर दबाव पडल्यास डिस्प्ले क्रॅक होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
फोन बॅगमध्ये किंवा दाब असलेल्या इतर ठिकाणी ठेवू नका
Picture Credit: Pinterest
फोनचे संरक्षण करण्यासाठी केस आणि स्क्रीन गार्ड वापरणे आवश्यक आहे
Picture Credit: Pinterest