www.navarashtra.com

Published Oct 2, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

हल्ली प्रत्येकजण गाणी ऐकण्यासाठी तसेच कामासाठी ईयरबड्स मोठ्या प्रमाणात वापर करतो. 

मात्र त्यांची योग्य काळजी न घेतल्यास ईयरबड्स खराब होण्याची शक्यता असते. 

योग्य काळजी

अनेक जण ईयरबड्स वापरल्यानंतर तसेच बाहेर ठेवतात. यामुळे ते लवकर खराब होऊ शकतात. 

बाहेर ठेवू नये 

.

ईयरबड्स आणि चार्जिंग केस नेहमी साफ करावी. त्यात धूळ, कचरा साठू देऊ नये. 

चार्जिंग केस

ईयरबड्स साफ करण्यासाठी पाण्याचा वापर करू नये. 

साफ करावे  

ईयरबड्सचे चार्जिंग कधीही पूर्णपणे संपून देऊ नये. 

चार्जिंग

ईयरबड्स अत्यंत नाजुक असतात. त्यामुळे ते खाली पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. 

ईयरबड्स