नात्यात महिलांकडून होतात 'या' चुका

Life style

17 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं, चांगली बायको होण्याच्या प्रयत्नात अनावधानाने चुका होतात

विवाहित महिला

Picture Credit: Pixels

अनेक महिला आवडत्या गोष्टी करणे बंद करतात, जसे की पार्लरला जाणे, खरेदी, मित्र-मैत्रिणींना भेटणे

आवडत्या गोष्टी न करणे

नात्यामध्ये गरजेपेक्षा जास्त त्याग करतात, मात्र, कधी कधी समोरच्या व्यक्तीची तशी अपेक्षा नसते

त्याग करतात

आपले छंद, करिअर सोडून देतात, फक्त नवऱ्याकडे लक्ष देण्याला प्राधान्य देतात

छंद 

एकाच वेळी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे थकवा वाढतो

खुश ठेवणे

मोकळेपणाने बोलत नाहीत, होणारा त्रास लपवून ठेवतात, त्यामुळे नात्यात दुरावा येतो

मोकळेपणाने बोलणे

स्वत:ची काळजी न घेणे, सतत इतरांची सेवा करत राहणे ही चूक कधीही करू नये

काळजी घेणे

नात्याची जबाबदारी नवऱ्यालाही घ्यायला सांगा, गोष्टी एकट्यानेच हाताळण्याचा प्रयत्न करू नका

गोष्टी हातळणे