गूगल 20 ऑगस्टला Pixel 10 सीरिज लाँच करणार आहे. 4 model, Tensor G5 चिपसेट मिळेल
Picture Credit: Pinterest, FREEPIk
12 ऑगस्टला Vivo हा नवा मोबाईल लाँच करणार, Zeissसोबत 50MP कॅमेरा, 6,500Ah बॅटरी
Infinix 8 ऑगस्टला नवीन बजेट गेमिंग फोन Infinix GT 30 5G+ लाँच करणार
OPPO K13 Turbo सीरिजमध्ये प्रोसेसर, 120HZ डिस्प्ले, 7000mAh बॅटरी, किंमत 25 ते 30 हजार
Lava Agni 4 5G मध्ये Dimensity 8350 प्रोसेसर, अनेक फीचर्स असतील, 10 हजार किंमत असेल
120 हर्ट्झ डिस्प्ले, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, किंमत असेल 10 हजारापेक्षा कमी
वेगवेगळ्या range मधले स्मार्टफोन्स निवडण्याचा ऑप्शन ग्राहकांना मिळणार