बीट आरोग्यासाठी चांगले मानले जाते. मात्र, काहींनी ते टाळावे
Picture Credit: Pinterest
हेल्दी हार्टसाठी आणि चेहऱ्याच्या ग्लोसाठी बीटाचा ज्यूस प्यावा
ऑक्सलेट आणि पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते, किडनी स्टोनचा धोका वाढतो
ब्लड प्रेशरची औषधं घेत असाल तर सावधगिरी बाळगा, बीटाचा ज्यूस टाळावा
डायबिटीज रुग्णांनी बीटाचा ज्यूस पिणं टाळावं, शुगर वाढू शकते
या ज्यूसमुळे युरीनचा रंग बदलू शकतो, त्यामुळे कमी प्रमाणात प्यावे
कमी प्रमाणत प्यावा, स्किनसाठी बेस्ट ठरतो, डाएटमध्ये समाविष्ट करा