हळद आरोग्यासाठी हेल्दी आणि टेस्टी असते, पोषक घटक खूप असतात
Picture Credit: Pinterest
निरोगी आरोग्यासाठी हळद खाण्याचा सल्ला दिला जातो, मात्र या व्यक्तींनी खाणं टाळावं
पोटॅशिअमस कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक, व्हिटामिन सी, ई, के आढळते
हळद खाल्ल्यास लिव्हरची समस्या निर्माण होते, करक्यूमिनमुळे नुकसान होते
हळद खाणं टाळावं, गर्भाचे नुकसान होऊ शकते, हळद टाळावी
किडनी स्टोन असल्यास हळद खावू नये, ऑक्सलेट जास्त प्रमाणात असते
हळद जास्त प्रमाणत खावू नका, पोटदुखी, सूज येण्याची समस्या उद्भवते
हळदीचं दूध, किंवा भाजीमध्ये हळद घालून डाएटमध्ये मिक्स करावी