www.navarashtra.com

Published Sept 10, 2024

By  Mayur Navle

या लोकांनी किवी नक्कीच  खाल्ले पाहिजे

Pic Credit -  Freepik

किवी हा फळ स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी गुणकारी देखील मानला जातो.

किवी

चला जाणून घेऊया, अनेक पोषक तत्वांनी युक्त असणाऱ्या किवी फळाचे कोणी सेवन केले पाहिजे. 

या लोकांनी खावे किवी

जे लोकं सतत आजारी पडत असतात अशा लोकांनी किवीचे सेवन केले पाहिजे.

जे सतत आजारी पडतात

.

किवीमध्ये व्हिटॅमिन A ची पूरक मात्रा असते जी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते.

डोळ्यांची समस्या असल्यास

किवीमध्ये असणारी अनेक पोषक तत्वे डेंग्यूचा ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

डेंग्यूच्या तापात फायदेशीर

किवीच्या सेवनाने आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

हार्ट पेशंट

ज्या लोकांचे कॉलेस्ट्रॉल नियंत्रित नसते अश्यानी नेहमी कीवीचे सेवन केले पाहिजे.

अनियंत्रित कॉलेस्ट्रॉल

किवीत भरपूर पोटॅशियम असते ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या असणाऱ्यांची त्यातून सुटका होऊ शकते. 

हाय बीपी पेशंट

ग्रुप वर्कआऊट की सोलो वर्कआऊट? काय जास्त फायदेशीर