रात्री दूध पिणं कोणी टाळावं?

Health

26 May, 2025

Editor: Shilpa Apte

रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणं या व्यक्तींनी टाळावं, त्रास होऊ शकतो

दूध पिणं

Picture Credit:  Pinterest

एसिडीटीचा त्रास होणाऱ्यांनी रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणं टाळावं

एसिडीटी

ओबेसिटीचा त्रास होत असल्यास दूध टाळा, कॅलरी आणि फॅटमुळे वजन वाढते

ओबेसिटी

टाइप 2 डायबिटीज असल्यास रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणं टाळा

डायबिटीज

कफाची समस्या असल्यास रात्री दूध पिणं टाळा

कफ

मात्र, जास्त प्रमाणात एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

एलर्जी