Published Sept 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फायबर, व्हिटामिन सी, ए आणि पोटॅशिअमसारखे पोषक घटक आढळतात
वजन कमी करण्यापासून प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत हे फळ रामबाण औषध आहे
भरपूर पोषक तत्वांनी समृद्ध असूनही सफरचंद काही व्यक्तींसाठी विषापेक्षा कमी नाही
डायबिटीज असलेल्यांनी चुकूनही सफरचंद खाऊ नये, शरीरासाठी चांगले नाही
.
एलर्जीची समस्या असलेल्यांनी चुकूनही सफरचंद खाऊ नये
पचनशक्ती खराब असेल तर सफरचंद खाणे टाळावे. कारण यामुळे तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात.
वजन कमी करणाऱ्यांनी सफरचंद खाऊ नये, कॅलरीमुळे वजन वाढू शकते