www.navarashtra.com

Published Sept 24,  2024

By  Shilpa Apte

शिळा चहा पिण्याचे काय तोटे आहेत जाणून घ्या

Pic Credit -  iStock

शिळा चहा पिणे पोटासाठी हानिकारक आहे. गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या निर्माण होतात

पोटासाठी नुकसान

शिळा चहा पिणे दातांसाठी हानिकारक आहे. टॅनिन आणि कॅफिन दातांचा पांढरेपणा कमी करतात

दातांसाठी हानिकारक

शिळा चहा पिणे हृदयासाठी हानिकारक आहे. रक्तदाब वाढू शकतो, हृदयविकाराचा धोका वाढतो

हार्ट 

शिळा चहा प्यायल्याने शरीरात मळमळ आणि अस्वस्थता येते. पित्ताचा रस कमी होतो

मळमळची समस्या

.

शिळा चहा प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास होतो. मायग्रेनची समस्याही वाढते

डोकं दुखणं

शिळा चहा प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. अशक्तपणा जाणवू शकतो

रक्ताची कमतरता

शिळा चहा प्यायल्याने शरीराला हे सर्व नुकसान होते

लक्षात ठेवा

केसांच्या वाढीसाठी कोणती योगासनं करावी जाणून घ्या.