बद्धकोष्ठता, पोटदुखी, पचनाची समस्या असल्यास भेंडी खाणं टाळावं
Picture Credit: Pinterest,
दमा असल्यास भेंडी खाणं टाळावं, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो
स्किनची एलर्जी चुकूनही भेंडी खावू नये, खाज, सूज येऊ शकते
प्रेंग्नंट महिलांनीही भेंडी खाणं टाळावं असं म्हणतात, पचनासाठी हितकारकं
पोटॅशिअम जास्त प्रमाणात असते, किडनी स्टोनची समस्या असल्यास खावू नका
सांधेदुखीचा त्रास होत असल्यास चुकूनही भेंडीची भाजी खावू नका, समस्या आणखी वाढेल