ओट्स आरोग्यासाठी पौष्टिक असले तरी काही व्यक्तींनी ओट्स खाणं टाळावं
Picture Credit: Pinterest
ओट्समध्ये फायब भरपूर् प्रमाणात असल्याने ओट्स खाणं टाळावं
वेट लॉस करत असल्यास योग्य प्रमाणात ओट्स खावे, कॅलरी जास्त प्रमाणात असते
सगळेच ओट्स ग्लूटेन फ्री नसतात, त्यामुळे योग्य प्रमाणात खावे
किडनीची समस्या असल्यास ओट्स खाणं टाळावं
ग्लाइसेमिक इंडेक्स वाढू शकतो ओट्स खाल्ल्यास, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या
लहान मुलांनीही ओट्स खाणं टाळावं, पोट भरलेलं राहतं बराच काळ
थायरॉइडची समस्या असल्यास ओट्स खावू नये