या लोकांनी कधीही खाऊ नये पपई

Health

16 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

आरोग्यदायी

फळ ही आरोग्यदायी मानली जातात. पण, काही लोकांसाठी ती फळे घातकही असतात.

Picture Credit: Pinterest

अँटिऑक्सिडंट्स

पपईत जीवनसत्त्वे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते.

Picture Credit: Pinterest

पचनक्रिया

पचनक्रिया सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.

Picture Credit: Pinterest

आरोग्यदायी गोष्ट प्रत्येकासाठी फायदेशीर असेलच असे नाही. पपई कोणी खाऊ नये.

कोणी खाऊ नये?

Picture Credit: Pinterest

कच्च्या पपईमध्ये चीक असतो. ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते. 

गर्भवती 

Picture Credit: Pinterest

पपई रक्तदाब कमी करण्यास मदत करते, ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी खाऊ नये.

कमी रक्तदाब असलेले लोक

\Picture Credit: Pinterest

पपईमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. शरीरातील ऑक्सलेटचे प्रमाण वाढून स्टोन होतो.

किडनी स्टोन

Picture Credit: Pinterest

पपई मर्यादित प्रमाणात खा. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ थांबा. 

प्रमाण

Picture Credit: Pinterest

कोणत्या महिलांनी चहा पिऊ नये?