क्विनोआ खाणं कोणी टाळावं?

Health

24 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

किडनी स्टोनची समस्या असल्यास, त्या व्यक्तींनी क्विनोआ खाणं टाळावं

स्टोनची समस्या

Picture Credit: Pinterest

ब्लड प्रेशरची समस्या असल्यास,  क्विनोआ खावू नये, त्यामुळे त्रास होऊ शकतो

ब्लड प्रेशर

क्विनोआ जास्त प्रमाणात खाल्ल्यास खाजेची समस्या होऊ शकते, एलर्जी वाढते

खाज

पचनासंबंधित समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा क्विनोआ खाण्याआधी

पचन

आतड्यांचे नुकसान होऊ  शकते जास्त प्रमाणात खाल्ल्यास, ब्लोटिंगची समस्या उद्भवते

ब्लोटिंग

ऑक्सेलिक एसिड असते क्विनोआमध्ये त्यामुळे डोकंदुखी होऊ शकते

डोकंदुखी

अधिक प्रमाणात खाल्ल्यास श्वसनाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे योग्य प्रमाणात खावे

श्वसनाच्या समस्या