Published Feb 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आवळा, हरडा आणि बेहडा वापरून त्रिफळा चूर्ण बनवले जाते
कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, इम्युन सिस्टीम, ब्लड प्रेशर यांच्यासाठी फायदेशीर
या लोकांनी चुकूनही त्रिफळा चूर्ण खावू नये
पचन कमजोर असणाऱ्यांनी त्रिफळा चूर्ण खावू नये, पोटदुखी होते
रक्त पातळ करणारी किंवा डायबिटीजची औषधे घेत असाल तर त्रिफळा चूर्ण खावू नका
प्रेग्नंसी आणि ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या स्त्रियांनी त्रिफळा चूर्ण खावू नये
कोणत्याही प्रकारची एलर्जी असल्यास, खाज, सूज, श्वास घेण्यास त्रास होतो