Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
ड्राय, ऑइली आणि सेसेटिव्ह स्किन असे स्किनचे वेगवेगळे प्रकार असतात
मुलतानी माती स्किन स्वच्छ करते, पिंपल्स कमी होण्यास, चेहऱ्याला थंडावा देण्यात उपयुक्त ठरतात
ड्राय आणि सेंसेटिव्ह स्किन असल्यास मुलतानी माती वापरू नये, जळजळ किंवा रॅशेस होतात
मुलतानी माती स्किनमधील आर्द्रता शोषून घेते, त्वचा कोरडी होते, लवचिकता कमी होते
स्किन ड्राय झाल्यास सुरकुत्या येतात. स्किन टाइपनुसार फेस पॅक वापरा
ऑयली आणि पिंपल्स येणाऱ्या स्किनसाठी हा फेस पॅक जास्त उपयुक्त. सूजपासून आराम
चेहऱ्यावर मुलतानी मातीचा फेस पॅक लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा