पर्यटनासाठी Jammu and Kashmir मधील ही ठिकाणं आहेत धोकादायक

Written By: Nupur Bhagat

Source: Pinterest

धर्तीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक जात असतात

Jammu and Kashmir

Jammu and Kashmir मध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत मात्र इथे काही अशी ठिकाणही आहेत जी पर्यटनासाठी धोकादायक मानली जातात

Jammu & Kashmir असुरक्षित

पहलगाममध्ये 22 फेब्रुवारी 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला असून यात 26 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे

Pahalgam 

सीमेजवळ वसलेल्या पुलवामा ठिकाणी याआधीही अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत

Pulwama 

भूतकाळात याठिकाणी अनेक दहशतवादी हल्ले घडून आले ज्यामुळे ते पर्यटनासाठी असुरक्षित ठिकाण बनते

Shopian आणि कुपिवाडा

हिवाळ्यात येथे भरपूर बर्फवृष्टी होते, ज्यामुळे धोकादायक रस्ते आणि हिमस्खलनाचा धोका वाढतो

गुरेज आणि सुरू व्हॅली

सुंदरतेने नटलेले ही ठिकाण तेथील मर्यादित कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षेच्या कारणास्तव असुरक्षित बनते

लोलाब व्हॅली