जुलैमध्ये सूर्य, शनिसह अनेक ग्रह दिशा बदलणार आहेत
Picture Credit: Social media
9 जुलैला गुरु ग्रह मिथुन राशीत उदय करणार आहे
13 जुलैला शनि मीन राशीमध्ये वक्री चाल चालणार आहे
16 जुलैला सूर्य कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे
26 जुलैला शुक्र मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार, 28 जुलैला मंगळ कन्या राशीत चालणार
लोकांचे आरोग्य चांगले राहील, समाजात आदर मिळेल, नशीब चमकेल
पगारवाढ होईल, व्यावसायिक जीवनात यश मिळेल, चांगली नोकरी मिळेल
जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल, सकारात्मकता राहील, गुंतवणूक फायदेशीर