आरोग्यासाठीच नव्हे तर धार्मिक दृष्ट्याही या वनस्पतींचं विशेष महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
मात्र, या वनस्पती सुकल्यास त्या अशुभ मानतात
शमीचं झाड पवित्र मानलं जातं, महादेवाला शमीचं झाडं अत्यंत प्रिय असते
शमीचं झाड सुकल्यास आयुष्यात समस्या निर्माण होतात
मनी प्लांटमध्ये लक्ष्मीचा वास असतो, आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी उपयुक्त
मनी प्लांट सुकल्यास हा एक संकेत आहे, धन-संपत्तीची आवक थांबू शकते
हिंदूंसाठी पवित्र आणि पूजनीय मानले जाते, सुख-समृद्धी नांदते
चांगले दिवस संपत चालल्याचा इशार आहे असे समजावे