4 सप्टेंबर रोजी पोको भारतात दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
या यादीमध्ये पोको एक्स 8 5G आणि पोको एक्स 8 पावर 5G यांचा समावेश असणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने एक्सवर पोस्ट शेअर करत लाँचिंगबाबत माहिती दिली आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी डिव्हाईसमध्ये 6.83-इंच डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्टँडर्ड पोको एक्स 8 5G मध्ये 67W चार्जिंग सपोर्टसह 9,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
पोको एक्स 8 पावर 5G मध्ये 100W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 10,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये बाईपास चार्जिंग, पीपीएस चार्जिंग आणि स्मार्ट चार्जिंगची सुविधा मिळणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
पोको एक्स 8 पावर 5G मध्ये ओआयएस सपोर्ट वाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)