स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा, जळजळ आणि अंधुकपणा येतो.
Picture Credit: Pinterest
मुलांच्या अतिवापरामुळे निकटदृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होते.
Picture Credit: Pinterest
स्क्रीनमधील निळा प्रकाश मेलाटिनिन हार्मोनला दाबून टाकतो. ज्यामुळे निद्रानाश वाढतो.
Picture Credit: Pinterest
एकाच जागी बसून राहिल्याने शारीरिक हालचाल कमी होते आणि वजन वाढते.
Picture Credit: Pinterest
कमी शारीरिक हालचालीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
फोन पाहण्यासाठी सतत वाकल्याने टेक्स्ट नेक सिंड्रोम होऊ शकतो.
\Picture Credit: Pinterest
मुलांमधील सामाजिक कौशल्यांवर परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
मुलांमधील भाषा आणि सामाजिक कौशल्यांवर परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest