'या' चुका केल्यास व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट होऊ शकतं ब्लॉक

Science Technology

26 June 2026

Author:  हर्षदा जाधव

अनाधिकृत ॲप्स

जीबी व्हॉट्सॲप, एफएम व्हॉट्सॲप, यो व्हॉट्सॲप हे अनाधिकृत ॲप्स आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

अनाधिकृत व्हॉट्सॲप

अशा अनाधिकृत व्हॉट्सॲपचा वापर केल्यास तुमचं अकाऊंट ब्लॉक होऊ शकतं. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

स्पॅम मेसेज

सतत स्पॅम मेसेज किंवा ब्रॉडकास्ट पाठवल्यास अकाऊंट बंद होऊ शकतं. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

जर अनेक यूजर्सनी तुमचे अकाऊंट रिपोर्ट केलं तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. 

रिपोर्ट अकाऊंट 

(फोटो सौजन्य – Pinterest)

व्हॉट्सॲपवर फसवणूक, स्कॅम किंवा बनावट ऑफर्स शेअर केल्यास अकाऊंट बंद होऊ शकतं.

बनावट ऑफर्स

(फोटो सौजन्य – Pinterest)

मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अश्लील, हिंसक किंवा बेकायदेशीर कंटेंट शेअर केल्यास अकाऊंट ब्लॉक होऊ शकतं.

हिंसक कंटेंट 

(फोटो सौजन्य – Pinterest)

व्हॉट्सॲपच्या अटी आणि नियमांचे उल्लंघन केले तर अकाऊंट बंद होऊ शकतं. 

अटी आणि नियम

(फोटो सौजन्य – Pinterest)

नेहमी अटी आणि नियमांचे पालन करूनच व्हॉट्सॲपचा वापर करा. 

लक्षात ठेवा

(फोटो सौजन्य – Pinterest)