झोप पूर्ण झाली की मुलं दुसऱ्या दिवशी ॲक्टिव्ह राहतात. काही चुकीच्या सवयी बदलल्यास मुलं रात्री लवकर झोपू शकतात.
Picture Credit: Pinterest
लहान मुलांना लवकर झोपवणे हा पालकांसाठी एक टास्कच असतो, पण काही सोप्या टिप्स यात तुमची मदत करू शकतात.
Picture Credit: Pinterest
सर्वप्रथम रात्रीच्या जेवणाचा एक फिक्स टाईम ठरवून ठेवा, जसे की ९ वाजता.
Picture Credit: Pinterest
मुलांना झोपवण्यासाठी शांत वातावरण तयार करणे फार महत्त्वाचे आहे. मुलांसोबत पालकांनीही लवकर झोपण्याची सवय लावावी.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
जेवणाचे, झोपण्याचे एक रुटीन तयार करावे आणि त्यानुसार मुलांना ते रुटीन पाळण्याची सवय लावावी.
रात्री झोपण्यापूर्वी मुलांना टीव्ही किंवा मोबाईल वापरू देऊ नका. स्क्रीन टाईम राहिल्यास झोप लवकर येत नाही.
Picture Credit: Pinterest
मुलांना बाहेर खेळायला पाठवा. शरीर थकलं की आपोपाप झोप लागते.
Picture Credit: Pinterest