www.navarashtra.com

Published Oct 11,  2024

By  Mayur Navle

या विशेष फायद्यांमुळे शिळी चपाती बनवते आरोग्याला ताजे तवाणे

Pic Credit -   iStock

कित्येकांना आजही शिळी चपाती खायला खूप आवडते.

शिळी चपाती

पण तुम्हाला माहीत आहे का की शिळ्या चपातीचे सेवन आपल्या आरोग्याला अनेक फायदे देते.

फायदे

शिळ्या चपातीमुळे कमी ॲसिडिटी होते. ज्यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो.

पचनसंस्था

शिळ्या चपातीमध्ये ताज्या चपातीपेक्षा कमी कॅलरीज असतात. 

कमी कॅलरीज

शिळ्या चपातीत कमी कॅलरीज असल्यामुळे आपले वाढते वजन सुद्धा कमी होते.

वजन होते कमी

.

थंड दुधाबरोबर शिळी चपाती खाल्यामुळे पोटातील उष्णता कमी होते.

थंड दुध आणि शिळी चपाती

शिळ्या चपातीत फायबरचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असते.

जास्त फायबर

शिळ्या चपातीत फायबर जास्त असल्यामुळे पोटातील गॅस प्रॉब्लेम सुद्धा कमी होतो.

गॅस प्रॉब्लेम होतो कमी

ताक कधी प्यावे? जेवणाआधी की जेवणानंतर, कशाने होतो फायदा