Published Dec 12, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
महिलांमध्ये Vaginal इंफेक्शन होण्याची शक्यता असते, त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी
या सूपरफूड्समुळे Vaginal इंफेक्शनचा धोका कमी करता येतो
Vagina हेल्दी राहण्यासाठी एवोकॅडोचा आहारात समावेश करू शकता, यामुळे इस्ट्रोजेनची पातळी वाढते
डाएटमध्ये हिरव्या भाज्या खाव्यात, व्हिटामिन ई, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम भरपूर असते
आहारात व्हिटॅमिन ए समृद्ध असलेल्या रताळ्याचा समावेश करा. हे प्रजनन क्षमता वाढवते. इंफेक्शनचा धोका कमी होतो
अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन ई, व्हिटामिन सीयुक्त क्रॅनबेरी Vaginal इंफेक्शन रोखण्यास मदत करते
.
Vagina ची नॉर्मल पीचए लेव्हल 3.8 ते 4.5 असणं गरजेचं असतं
.