Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
हल्ली कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्येने अनेकजण त्रस्त आहेत, औषधोपचार सुरू आहेत
कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीरात अनेक बदल होतात, त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
कोलेस्ट्रॉल वाढल्यास पायांमध्ये कोणते बदल आणि लक्षण दिसतात?
पायाला मुंग्या येतात कोलेस्ट्रॉल वाढल्यास, पाय सुन्न होतो
कोलेस्ट्रॉल वाढल्याने पायाची बोटं थंड पडण्यास सुरूवात होते
पायाच्या बोटांना कायम सूज राहते, हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण आहे
पायांच्या स्किनचा रंग बदलतो कोलेस्ट्रॉल वाढल्यास