Published Nov 25, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
आरोग्यासाठी दह्यासह कोणते ड्रायफ्रूट्स खाणे योग्य?
दह्यात जास्त प्रमाणात प्रोबायोटिक्स असून गट हेल्थ आणि आरोग्यासाठी हे अत्यंत फायदेशीर मानले जाते
दह्यात प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, विटामिन बी6 आणि विटामिन बी12 सारखे अनेक पोषक तत्व आढळतात
अनेक जण दह्यात ड्रायफ्रूट्स मिक्स करून खातात. पण दह्यासह ड्रायफ्रूट्स खाणे योग्य आहे की नाही?
.
न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवालच्या म्हणण्यानुसार, काही ड्रायफ्रूट्सचे तुम्ही दह्यासह सेवन करू शकता, याचा फायदा होतो मात्र अत्यंत मर्यादित खावे
.
बदामात विटामिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असून आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे, दह्यासह मिक्स करून खाऊ शकता
अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असून मेंदू तल्लख करते. दह्यासह अक्रोड खाण्याने ताण कमी होतो आणि स्मरणशक्ती चांगली होते
बेदाण्यात विटामिन आणि मिनरल्स असून दह्यासह खाल्ल्याने शरीराला अधिक एनर्जी मिळते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही