Published Oct 22 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
cheek lifts या एक्सरसाइजमुळे गालांची स्किन घट्ट होते. सूज कमी होते, स्नायू टोन होण्यास मदत
गालांमध्ये हवा भरा, आणि ते हलवा. त्यामुळे गालांच्या स्नायूंची मजबूती वाढते.
गाल आता ओढून माशाचा चेहरा करा, काही सेंकद तसंच ठेवा, फॅट कमी करण्यास मदत
ही एक्सरसाइज गालांच्या स्नायूंसाठी उत्तम, चेहऱ्याला टोन करण्यास मदत
डोके मागे करा, मान थोडी वर उचला. यामुळे गालाची चरबी कमी होते
.
जबडा वर आणि खाली हलवा, त्यामुळे जबड्याभोवतीचे स्नायू मजबूत होतात
वरच्या बाजूने हळुहळु गालांना मसाज करा, ब्लड सर्कुलेशन सुधारते
या एक्सरसाइजमुळे चेहऱ्याचा व्यायाम होतो, chubby cheeks कमी होतात