सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती काही गोष्टींची देवाण घेवाण करतात.
Picture Credit: Pinterest
यामुळे सकारात्मक भावना निर्माण होतात.
Picture Credit: Pinterest
परंतु, काही गोष्टींच्या देवाणघेवाणीचा परिणाम घरातील सुख-समृद्धीवर होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
एखाद्या व्यक्तीने कोणत्या गोष्टी द्याव्यात आणि देऊ नये. हे आज आपण जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
वास्तुशास्त्रानुसार, मीठ कोणाला देऊ नये. यामुळे कलह निर्माण होऊन कर्ज वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
तेल आणि रुमाल देखील कोणालाही देऊ नये. यामुळे नात्यांमध्ये कलह निर्माण होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
कोणालाही सुई देऊ नये, ती तुमचा आनंद आणि शांतता नष्ट करु शकते.
Picture Credit: Pinterest
दही दिल्याने व्यक्तीच्या मानसिक शांतीवर परिणाम होतो आणि वास्तुदोष निर्माण होतो.
Picture Credit: Pinterest