मध फ्रिजमध्ये ठेवल्याने ते क्रिस्टल होऊ शकतात, घट्ट होतो मध
Picture Credit: Pinterest
बटाटा फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील स्टार्च शुगरमध्ये बदलतो
काकडी फ्रिजमध्ये ठेवल्यास मऊ होते, त्याची टेस्टही बदलते
केळं फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होते
कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्याने ओलावा निर्माण होतो, त्याची चवही बदलते
टोमॅटो आणि वांग्याची चवही फ्रिजमध्ये ठेवल्याने बिघडते, टेस्ट बदलते
कॉर्न चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, त्यामुळे कॉर्न फ्रिजमध्ये वाळतो
फ्रिजमध्ये एवोकॅडो ठेवणं टाळावं, फ्रिजमध्ये ठेवल्यास मऊ पडते
चॉकलेट फ्रिजमध्ये ठेवल्यास ते खराब होऊ शकते