काही भाज्यांमध्ये कांद्याची फोडणी घालू नये
Picture Credit: Pinterest
तर काही भाज्यांमध्ये कांद्याचा तडका घातल्याने चव वाढते
पालक पनीरमध्ये चुकूनही कांद्याचा तडका घालू नये
भोपळ्याच्या भाजीमध्ये कांद्याची फोडणी देऊ नये
सरसों का सागमध्येही कांद्याची फोडणी देऊ नका
वांग्याचं भरीत बनवत असाल तर कांद्याचा तडका घालू नका